झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील पाठक बाई आणि राणादाच्या भूमिकेला चाहत्यांची खूपच पसंती मिळाली. पाठकबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया देवधरला या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. तसेच या मालिकेतमध्ये राणादाची भूमिका साकारणारा अभिनेता हार्दिक जोशीला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळली. पाठकबाई आणि राणादा या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. काही महिन्यांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण तरी सुद्धा पाठकबाई आणि राणादा या जोडीला अजूनही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. आता हे दोघेही पुन्हा एकत्र आलेत. नुकतेच हार्दिक आणि अक्षया हे एका फोटोशूटनिमित्त एकत्र आले आहेत.
Snehalvo
#HardeekJoshi #AkshayaDeodhar #TujhyatJeevRangala #Pathakbai #Ranada #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber